Wednesday, January 22, 2025

 अमलताश  

एक तरुण गायक असतो.त्याचा एक म्युझिक बैंड आहे .live कार्यक्रमात अचानक एक दिवस त्याला चक्कर येते.सिद्ध होते कि ब्रेन ट्युमर आहे. Operetion होते. आता काही दिवस त्याच्याकडे शिल्लक आहेत.तो आपल्या बहिणीकडे पुण्यात सदाशिव पेठेत राहत आहे. आता त्याचे मित्र वाद्य विक्री व दुरुस्तीचे एक दुकान चालवतात. तो त्या दुकानात पार्टनर म्हणून काम करतो.आपल्या भाचीला शाळेत सोडण्याचे,घरचा किराणा,भाजीपाला इत्यादी कामे करीत दिवस जात आहेत.एके दिवशी तो एका वृद्ध स्त्रीच्या घरी पियानो दुरुस्त करण्यासाठी जातो. त्या वृद्धेला अमेरिकेत न्यायला तिची भाची आली आहे. तिला गाण्याची आवड आहे.ती त्याच्या प्रेमात पडते. काही दिवस मजेत जातात.त्याच्या आजार बळावतो.पुन्हा ऑपरेशन करणे आवश्यक असते.त्यात त्याचा मृत्यू होतो.  



Monday, October 21, 2024

#फोटोतील_मध्यभागी_नाचणारा_युवक

 #फोटोतील_मध्यभागी_नाचणारा_युवक

विद्यापीठाच्या 2022 च्या 18 व्या युवा महोत्सव मध्ये 51 अंकासह उपविजेता चषक कॉलेजला प्राप्त झाला. 19 व्या महोत्सवाची तयारी करीत असतांना काही विद्यार्थ्यांनी एक सल्ला दिला कि आपल्याला वाङ्मय कलाप्रकारात चांगली कामगिरी करायची असेल तर #जैद_अब्दुल_हसन_शेख' या कलाकार विद्यार्थ्याचा आपल्या कॉलेज मध्ये प्रवेश करायला हवा. अनिकेत,धनराज,रुद्र यांनी त्याच्याशी संपर्क सुरू केला. 'जैद' आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी परंतु बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने 'सोशल कॉलेज' मध्ये बी.ए.पदवी साठी प्रवेश घेतला. 18 व्या युवा महोत्सवात त्याने 'सोशल कॉलेज' ला अकेले के बलबुते पर पांच बक्षिसे मिळवून दिली होती. परंतु त्यानंतर तो 'शामची आई' व एका मालिकेच्या शूटिंग साठी मुंबईला गेला व तो परीक्षा देऊ शकला नाही त्यामुळे प्रथम वर्ष अनुत्तीर्ण झाला. आता त्यांचे हे वर्ष वाया जाणार होते.वर्ष वाया घालवण्यापेक्षा त्याने आमच्या महाविद्यालायात प्रवेश करावा असे त्याला मुलांनी सांगितले. प्रारंभी तो तयार नव्हताच पण नंतर तो माझ्याकडे आला. एक नम्र, नीटनेटका, हसरी मुद्रा व बोलके डोळे असलेल्या युवक अत्यंत शुद्ध आणि मधुर भाषेत माझ्याशी संभाषण करू लागला. मी त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालो. त्याला कागद पत्रे आणण्यास सांगितले व दोन दिवसांत प्रवेश पूर्ण केला.
स्वेरी येथील 19 व्या युवा महोत्सवात संपूर्ण नाट्य इव्हेंट ची जबाबदारी त्याला दिली. त्याने त्याच्या कुवतीप्रमाणे जबाबदारी पार पाडली. या युवा महोत्सवात त्याने एकूण चार बक्षिसे पटकावली परंतु तो आपल्या कामगिरिवर खुश नव्हता. मीही खुश नव्हतो. 2 गुणांनी आमचे तृतीय विजेतेपद हुकले. मी प्रचंड निराश झालो. जैद ज्या अपेक्षेने कॉलेज मध्ये प्रवेश करता झाला होता ती साध्य होताना दिसत नव्हती.
दरम्यानच्या काळात मुलीचे लग्न व इतर व्यापात मी सांस्कृतिक कार्यक्रमापासून अलिप्त झालो.
जैद सोलापुरात सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होता. मला ही कॉलेजसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे होते. मी जैद व रुद्रला बोललो व त्या दोघांनी #संगमेश्वर_कला_महोत्सवाचे आयोजन केले. दोन दिवस दिवसभर चालणाऱ्या संपूर्ण कला महोत्सवाचे आयोजन अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी पार पाडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जैदकडे कमालीची ऊर्जा व प्रतिभा आहे हे मला ज्ञात झाले. त्यानंतर त्याने एकट्याच्या जिवावर हुतात्मा स्मृति मंदिर मध्ये #शायराना_साहीर' हा साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर आधारित देखणा कार्यक्रम आयोजित केला. सर्व जबाबदारी त्याने स्वतः पार पाडली. अगदी एक हाती कार्यक्रम पार पाडला.
मधल्या काळात आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. तो अनेक कामत व्यस्त होता. घरची परिस्थिति साधारण. वडिलांचा म्युजिक स्टुडिओ सांभाळने. तो रात्र रात्र जागून कामे करतो.
या वर्षी विद्यापीठाच्या 20 व्या युवा महोत्सवाची तयारी सुरू झाली तेव्हा मी इतका उत्साही नव्हतो. माझी जैद व रुद्र बरोबर चर्चा चालू होती काय करायचे. जैदने फक्त वाङमय कला प्रकारांवर भर द्यावा ही माझी मनोमन इच्छा होती. परंतु जैदचा सारा जीव नाटकात गुंतला होता.
आणि एके दिवसी मला #दीपक_शिंदे चा कॉल आला. सर मी दीपक बोलतो. माझी इच्छा आहे कि आपण माझी 'प्रेम कि यातना' ही एकांकिका सादर करावी. त्याने जैदला मुख्य भूमिकेत ग्राह्य धरून हा प्रस्ताव ठेवला होता. त्या दोघांची त्यावर बरीच चर्चा झाली होती. परंतु मला माहीत नव्हती. नंतर जैद सुद्धा आग्रह करू लागला. माझ्या लक्षात आले कि जैद खूप उत्सुक आहे. दीपक स्किट स्पर्धेच्या निमित्ताने सोलापुरात आला होता. दिपकला बोलाऊन घेतले. माझ्याशी चर्चा केली. मी दीपक वर विश्वास टाकायला तयार नव्हतो कारण बरेच जन मला सांगत होते कि असे विषय स्पर्धेत चलात नसतात. परंतु जैद ठाम होता.
20 व्या युवा महोत्सवात या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. जैद व सई दोघांना अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. जैदला #Goldan_Boy किताब मिळाला. अर्थात त्याने सर्व इव्हेंट मध्ये खूप परिश्रम घेतले. नकला, काव्यवाचन, एकांकिका, स्किट, पथनाट्य,लावणीत त्याने न लाजता नाच्याच्या भूमिकेत नृत्य केले.
त्याने जे स्वप्न घेऊन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता ते स्वप्न पूर्ण झाले. अर्थात त्यात कॉलेजच्या चाळीस जणांच्या टीमची मोलाची साथ होती. माझ्या मनावरचा बोजा कमी झाला.
जैदचे भविष्य अत्यंत उज्वल आहे. तो नक्कीच मराठी नाटक सिनेमा मध्ये चमकताना दिसेल. तसे नव्हे दिसत आहे. त्याचा शामची आई मधील छोटा रोल अवश्य पहा.
All reactions:
Jaid Shaikh, Sagar Rajepandhare and 29 others

#The_Signature_सही_स्वाक्षरी

 #The_Signature_सही_स्वाक्षरी

जेव्हा भारावलेला दर्शक,श्रोता आपल्याला सही मागतो तेव्हा त्या कलाकाराला जो आनंद मिळतो तो शब्दांत वर्णन करणे अशक्य असते. #जैद सोबत हा प्रसंग नुकताच घडून आला. जैद इंद्र धनुष्य युवा महोत्सवामध्ये सादर करण्यासाठी एकांकिकेचा सराव करत होता. प्रॅक्टिस पाहण्यासाठी हायस्कूल मधील काही विद्यार्थी आले. जैदच्या अभिनयाने ते भारावून गेले व नाटक समाप्त झाल्यावर एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याकडे ज्याप्रमाणे Signature मागतात तशी सही मागू लागले.
खरोखरच त्याचा अभिनय त्या ताकदीचा आहे काय ??????
अर्थात त्या सही मागणाऱ्या मुलांच्या दृष्टीने तरी नक्कीच असणार. परंतु खरेच यात काही तथ्य आहे काय ? एखाद्या स्पर्धेत अभिनयाचे प्रथम प्राइज मिळाले म्हणजे तसं काही सिद्ध होत का ? खरोखरच जैद इतका प्रौढ अभिनेता आहे काय ? या एकांकिकेत सईच्या अभिनयाचा वाटा किती आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
ज्यावेळी जैद आणि दीपक मला भेटले व एकांकिकेची चर्चा केली त्यावेळी मी #लेखक_व_दिग्दर्शक_दीपक शिंदेची ती एकांकिका पहिली नव्हती. त्यामुळे ती स्पर्धेत उतरवण्याच्या योग्य आहे का नाही मला माहीत नव्हते त्यामुळे मी साशंक होतो. माझ्या मनाची द्विधा अवस्था पाहून दीपकने मला एकांकिकेची YouTube लिंक पाठवली. मी एकांकिका पहिली. एकदा,दोनदा,तीनदा आणि मग निर्णय घेतला कि ही एकांकिका सादर करायला काही हरकत नाही.
एकांकिकेचा सराव चालू झाला. परंतु इतर इव्हेंटच्या जुळवा-जुळवीच्या नादात मी एकांकिका कशी करताहेत हे पहिलेच नाही. एके दिवशी महेश एकांकिका पाहण्यासाठी आला. आम्ही एकांकिका पहात होतो. एकांकिकेत मी इतका involve झालो कि घशात दाटून आलेला दुखा:चा आवंढा लपवता येईना. मी आश्चर्यचकीत झालो कि आपण एवढे emotional कसे झालो.
खरेच हे नाटक तसे आहे काय ? हे तपासण्यासाठी मी ममताला सांगितले कि वेळ काढून एकांकिका बघ. ममता वेळ काढून आली आणि एकांकिका पाहिल्यावर म्हणाली- "काय करतोय जैद.अप्रतिम.आणि सई सुद्धा"
त्यानंतर दिपकने सत्यता तपासण्यासाठी हे नाटक कॉलेजमधील मुलांना दाखवयाला सुरुवात केली. नाटक पाहिल्यानंतर मुली हमसून रडायच्या. म्हणजे नाटक जोरात झाले यांची प्रचिती आली. दिपकाची एकांकिका, त्याने स्वतः अभिनय केलेला तरी तो जैदचा अभिनय पाहून भारावला होता. या एकांकिकेस बक्षीस मिळो अथवा न मिळो पण तिची जोरात चर्चा होणार ही सिद्ध झाले.
फेस्टिवल मध्ये एकांकिका पाहतांना अनेक जणांना रडताना आमच्या मुलांनी पाहिले. यशपाल, झाकीर तसेच अनेक कलाकार मित्रांनी एकांकिका व नाट्य कलाप्रकाराची मुक्त कंठाने प्रशंसा केली. याच सार श्रेय दीपक व श्रीपाद यांना जात. स्पर्धेत बक्षीस मिळणे कॉलेजसाठी महत्वाचे असले तरी सादरीकरणाची चर्चा होणे आवश्यक असते. कामाची तीच खरी पावती असते.
माझ्या मते जैद आणि सई पूरक काम करीत होते. सईने खूप मेहनत घेतली आणि त्याचे बक्षीस तिला मिळाले. स्त्री अभिनयात ती प्रथम आली. कॉलेजला नाट्य कला प्रकाराची ट्रॉफी मिळणे खरेच भारी होते. हे सर्व.
जैद आणि सई ने दीपकच्या एकांकिकेला सुंदर साज चढवला आहे. भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यावर ते किती कष्ट घेतात हे लवकरच दिसून येईल. पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा..!!!
2019 च्या युवा महोत्सव मध्ये '#लाली' एकांकिका सादर झाली होती. या एकांकिकेतील कलाकार ' #शिवा_सरगर' ने सुंदर अभिनय केला. त्यांचे पुढे काय झाले ? त्याने कलेमध्ये काय प्रगती केली मला माहीत नाही. परंतु त्याने एका खेडूत तरुणाचा सुंदर अभिनय आविष्कार घडवून आणला होता.
या फेस्टिवल कलाकारांमधून भविष्यातील जोरदार कलाकार घडावेत हीच विद्यापीठ प्रशासनाची इच्छा असते. नाही तर फेस्टिवल झाला खेळ खल्लास..!!

Sunday, March 31, 2024

रंग

रंग 

जिंदगी की उलझनों में 
हम जीना भूल जाते हैं । 
कुछ पल रंगीन हो जाए 
रंग इसीलिए होते हैं । 



Monday, December 4, 2023

मोचीराम


मोचीराम-धूमिल 

 {1} मोचीराम के हाथ में जूतों की मरम्मत करने वाला उपकरण है। वह अपने आंखों को ऊपर उठाकर कवि को थोड़ी देर तक देखता है। ऐसा प्रतीत होता है कि यह कवि में कुछ ढूंढने का प्रयास कर रहा है। मानो वह कुछ सोचकर टटोलता है। ऐसा कवि को अनुभव होता है। वह इसे स्वीकार करता है। उसके बाद वह कभी से कुछ कहने या बतलाने की मुद्रा में वह हंसते हुए बोला सच कहूं बाबूजी मेरी नजर में ना कोई छोटा है ना कोई बड़ा है ,अर्थात मेरी दृष्टि में सभी समान है। वह आगे कहता है कि मेरे लिए हर आदमी एक जोड़ी जूता है जो भी मेरे सामने खड़ा है वह अपने जूते की मरम्मत कराने के लिए खड़ा है। मेरा काम उसके जूते की मरम्मत करना है ।इससे ज्यादा मेरे लिए कुछ नहीं है वह सब को एक समान समझता है।

{2} जो जहां है वह वही है। उसमें कोई परिवर्तन नहीं है। वह जिस हालत में रह रहा है ,उसी में वह जी रहा है। अर्थात जितनाा जूते का साइज है, वह उतना ही है वही उसकी सीमा है ।मुझे ध्यान है ,पता है और हमेशा ध्यान रखता है कि मैं एक पेशेवर जूतों की मरम्मत करने वाला मोची हूं। इससे अधिक में कुछ नहीं । वह बताता है जूते जिस तरह फटे होते हैं वैसे ही मैं भी फटे हाल में हूं। अर्थात वह गरीबी में जी रहा है। यही उसकी नियति है । वह अपने दुखों को दूर करने का कोई ना कोई उपाय करता है ।ठीक वैसे ही जैसे फटे जूते को सीने के लिए उसमें टांके लगाए जाते हैं ताकि वह ठीक हो जाए। यह राम हथौड़ी की मारी चोट के समान ही है ।मेरे पास तरह-तरह के लोग आते हैं ।वह अपने फटे हुए जूते ठीक कराते हैं ।कहने काा अर्थ यह है कि मुझे किस्म-किस्म के लोग दिखाई देते हैं। हर एक की स्थिति अलग होती है। वे अलग-अलग रूप में आदमी दिखाई देते हैं पर सब एक समान है परिस्थितियां अलग अलग है।

{3} इन पंक्तियों में मोचीराम कहता हैै कि मेरे पास तरह-तरह के अलग-अलग रूप में आदमी आते हैं जूते ठीक कराने के लिए। मेरे पास आते हैं वह अपने आप ही चुप रह कर अपनी औकात,वजूद और नए पन को व्यक्त करते हैं। उनके स्वरूप और बनावट में विभिन्नता होती है। ठीक उसी प्रकार एक जूता है मगर अलग-अलग रूप में होता है हर आदमी इस उम्मीद में जीता हैै की की कभी तो हम नए जूूते पहनेंगे। गरीब आदमी कभी उम्मीद नहीं छोड़ता हैै। अभी कहता है उसकी उम्मीद ठीक ऐसी है जैसे टेलीफोन के खंभे पर एक पतंग उसमें उलझ कर फंस जाती है इस आशा में मैं इस बंधन से जल्द ही मुक्तत होंगी।

{4} मोतीराम कहता है कि बाबूजी जूते की मरम्मत पर पैसा खर्च मत करो वह अपने में जर्जर हो गया हैैं। वह यह कहते हुए मन में शर्मिंंदा है। आवाज में एकलापन हैं। वह कहता हैै कि मैं भीतर से कांप रहा हूं। मेरे अंदर से आवाज आती हैै कि पता नहीं किस तरह का आदमी है। नए जूते नहीं ले पा रहे हैं।यह भी कहता है कि तुम अपनी मनुष्य जाति पर क्यों थूक रहे हो। जो जूते की हालत को नहीं देख पा रहा। कोई जगह नहीं खाली जहां टांके नहीं लगा रहा हूं, बल्कि उसमें अपनी आंखें गाड़ रहा हूँ। दूसरे जूते की ऐसी हालत है उसमें से पैर बाहर निकलने को आता है। उसे देख कर मेरा दिल और भी दुखी है।

{5} मोचीराम कहता है कि वह पंसारी जो अपने जूते को ठीक करवा रहा है, मोचीराम की दृष्टि में नादान, नासमझ और धीमी बुद्धि वाला व्यक्ति वह समय का पाबंद है, काम का कितना नुकसान हो रहा है। टूटे-फूटेे तथा फटे जूते को ठीक पर ठीक कर आता जा रहा है। वह उनकी जगह नया जूता नहीं लेना चाहता। वह पैसा बचाना चाहता है। वैसे उसने अपने हाथों में घड़ी पहन रखी है मगर उसे जाना कहीं नहीं हैं । उसके चेहरे पर बहुत परेशानी झलक रही है। वह बताते और अभिनय से कर रहा था जैसेेेेेेे कितना बड़ा दुनिया का ज्ञानी हो बोलता जा रहा था। इसे बांधो ,उसे काटो ,वहां पीटकर ठीक करो ,इसे किस दो ,इसे इसी तरह चमकाओ, जूते को ऐसे बनाओ, लगातार वह दिशा निर्देश देता है।

{6} मोतीराम कहता है वह आदमी जो बनिया लगता है। जेब से रुमाल निकालता है और गर्मी होने का दिखावा करता है ।अर्थात वह गर्मी को कोसता है। वह सड़क पर आते जाते लोगों को बंदर की भांति घूरने लगता है। जैसे उन में कुछ ढूंढ रहा हो। वह काफी देर तक काम करवाता रहा है,परंतु जब पैसे की बारी देने की आई तो पैसों के नाम पर कुछ सिक्के फेंक देता है। ऊपर से वह कह रहा है कि शरीफों को लूटते हो, पैसे देने से इनकार करता है। कभी कहता है ऐसा दिखाओ कि लोग समाज में बहुत है।

{7}जब किसी के पेशे पर चोट लगती है तो उसका दिल बहुत दुखी होता है। दिल रो उठता है । जब किसी को अपनी मेहनत का फल ना मिले तो मन दुखी अवश्य होता है जैसे मुझे राम को जूता ठीक करने पर कुछ सिक्के ही मिले। कवि कहता है कि उसके मन में कोई दबी हुई भावना कील के रूप में उभर कर सामने आ गई। उसके ऊपर जाने से वह मन ही मन आहात हुआ है की लाज मौका पाकर उभर गई और उंगली में गढ़ गई। मगर इसका अर्थ यह नहीं कि मुझे कोई संदेह हुआ हो। कवि कहता हैै कि मुझे इस बात का एहसास है, कि कहीं ना कहीं मेरे पैसे और जूते केेेे बीच कोई अंतर है यह अंतर का कारण है आदमी है। वह एक छोटा आदमी। छोटी हरकत करता है। जूते ठीक करा ते समय अंगूठे पर हथौड़े की चोट पड़ती है तो उस दर्द को वह दिल में छुपा लेता है। अर्थात मोतीराम को काम करते वक्त दर्द तो होता है पर वह सहन कर लेता है।

{8} कवि कहता है कि जब कोई चुभती हुई बात कहता है तो मन में दुख उत्पन्न हो जाता है। काम को शराफत के साथ करने के बाद यदि तीखी भाषा सुननी पड़े तो मन में दुख होता है। मन में बच्चे की तरह झुंझलाहट और खींच होने लगती है। उस समय मेरे लिए बहुत कठिन हो जाता है, राखी की मूठ को पकड़कर चमड़ा काटना। मन काम में ऐसे उचट जाता है और हाथ कहीं और दिल दिमाग में तालमेल खत्म हो जाता है। मानसिक थकान, शारीरिक थकान से बड़ी कष्ट कार है। मन भी काम करने से मना करने लगता है। लगता है चमड़े के पीछे को जंगल है जो आदमी पर पेड़ से वार करता है ,और यह आश्चर्य की बात नहीं सोचने की बात है।

{9} कवि कहता है कि किसी भी तरह से जिंदगी को किताब के आधार पर नहीं मापा जाता। जो ऐसा करता है वह असलियत अर्थात वास्तविकता को नहीं समझता हैैं। इसका मतलब यह है कि वह असलियत और अनुभव के बीच के रिश्ते को नहीं पहचानता हैैं। वह खून के अवसर पर या किसी घटिया अवसर पर अपनी कायरता का परिचय देता है। यह बड़ी दिलचस्प बात है कहने से कोई कुछ हो नहीं जाता। यह तो अनुभव का विषय है, भाषा के प्रयोग का नहीं भाषा पर सभी का अधिकार है । वह मौके पर बोल देता है यह कोई भी कह जाता है। तुम जो हो वही हो। पैसा एक जाती है ,भाषा एक जाती है, वह सभी की है उस पर सभी का अधिकार है।

{10} कवि इस विषय में कहता है जबकि वास्तविकता यह है की पेट की आग और सीने की जलन सभी को जलाती है।आग किसी को भी नहीं छोड़ती है । वह सब को जलाती है। मोचीराम जैसा आदमी पेट की आग की वजह से चुप जाते है ,क्योंकि उनका पेशा यही है। वैसे छोड़कर नहीं जा सकते हैं। वे पढ़े-लिखे नहीं होते हैं। वे केवल अनुभव करते हैं। कवि कहता है कि मैं जानता हूं कि उनमें मना करने वाली एक चिल्लाहट अवश्य है वह सीखना चाहते हैं। वे अपना विरोध प्रकट करते हैं। मगर समय की मांग के अनुसार चुपचाप रहना पसंद करते हैंं। यही एक समझदारी है कि चुप रहा जाए। कवि कहता है कि चीख और चुप दोनों का अपना समय के अनुसार महत्व और कर्तव्यय है। शक्ति दोनों में ही है दोनों अपना समय-समय पर फर्ज़ अदा करते हैं।

विशेषता

1~मोचीराम राम की दृष्टि में सभी सामान हैं।

2~भाषा सरल एवं स्वाभाविक हैं।

3~कवि ने आम आदमी की भाषा को अपनाया हैं ।

4~भाषा में व्यंगात्मकता हैं।

5 ~शब्दों में सरलता दिखाई देती हैं।

6~कवि ने सामाजिक यथार्थ का उद्घाटन किया हैं।

7~कवि ने गरीबी की झलक को जूते के माध्यम से दिखाया हैं।

8~कवि उस बनिए का वर्णन करता है, जो काम कराने के बावजूद भी पूरे पैसे नहीं देता हैं।

9~इसमें यथार्थ का चित्रण हुआ हैं।

10~उर्दू शब्दों की प्रधानता हैं।

11~इसमें उपदेशत्मक शैली अपनाई गई हैं।

प्रस्तुत अवतरण साठोत्तरी कवि धूमिल द्वारा रचित उनकी कविता मोचीराम से अवतरित है। इसमें मोचीराम ने कवि को बताया है कि वह अपने काम से मतलब रखता है ।उसकी सोच में सभी एक समान है। उसका काम लोगों के जूतों की मरम्मत करना है। उसे इससे कोई लेना-देना नहीं है कि कौन छोटा है और कौन बड़ा है। वह तो सभी को एक समान देखता है। इसमें कवि ने मोचीराम के माध्यम से अपने विचारों की अभिव्यक्ति की है। कवि कहता है की हर आदमी को अपनी सीमा एवं दायरा मालूम होना चाहिए जैसे मोचीराम का जो काम है वह वे काम बखूबी कर रहा है ।उसकी फटेल जिंदगी मैं कुछ भी नया नहीं है वे जहां है वही है यही उसकी सीमा है। हर आदमी इस उम्मीद में जीता है कि कभी तो अच्छे दिन आएंगे। गरीब आदमी कभी उम्मीद नहीं छोड़ता है। कवि कहता है कि फटे जूते से आदमी की औकात एवं पहचान का पता लगता हैं। वे नए जूते खरीदने के बजाएं उसे ही ठीक कर आता है, जबकि मोचीराम उसे ठीक करते हुए मन से दुखी हैं। वे बाबू जी को मना भी करता है। कवि कहता है वह लालची और आडंबर प्रिय व्यक्ति है ।फटे जूते ही ठीक कर आता है जिससे पता चलता है कि वह लालची है।

मोचीराम के माध्यम से कवि उस बनिए की हरकत और बेशर्मी का यथार्थ वर्णन करता है। कवि ने मोचीराम केे दुख को व्यक्त किया है क्योंकि बनिया उसको उसकी मेहनत के पूरे पैसे नहीं देता है, और उसकी अभद्र भाषा भी सुनता है मोचीराम दुखी है। कवि का मानना है की पेशा एक व्यक्ति का बोध कराता है, जबकि भाषा पर किसी भी जाति का हक है। उस पर सबका अधिकार है। भाषा स्वतंत्र है। मगर आदमी को भाषा का प्रयोग संभाल कर करना चाहिए। कवि उसे समझाता है कि आदमी की जिंदगी को किताब से नहीं मापा जाता है वह अनुभव का विषय है ।

इसमें कवि ने शब्द ज्ञान और शब्द अज्ञान पर चर्चा की है । गरीब अपमान सहकर खुद को चुप कर लेता है, मगर यह अन्याय नहीं है। कवि कहता है ऐसे पेट की आग की वजह से होता है ।

अभी न होगा मेरा अन्त

        'अभी न होगा मेरा अन्त' कविता में कवि सूर्यकान्त त्रिपाठी 'निराला' ने जीवन के प्रति आशा-उल्लास का स्वर व्यक्त किया है। जीवन में युवावस्था आने पर हृदय में मादकता और उल्लास का संचार उसी प्रकार होने लगता है जैसे बसन्त ऋतु आने पर समस्त प्रकृति में नवीनता छा जाती है, पेड़-पौधों पर नए पत्ते-पुष्प आने लग जाते है और सारा परिवेश सुरम्य बन जाता है। अतः कवि कहता है कि जीवन में युवावस्था रूपी बसन्त के आगमन से हृदयगत उल्लास उत्साह निरन्तर बढ़ रहा है, जीने की प्रबल लालसा बढ़ रही है और इसमें गतिशीलता भी बढ़ रही है। जब जीवन में ठहराव जरा भी नहीं है, तो इसका अन्त भी अभी नहीं हो पायेगा। वैसे भी जीवन में अभी-अभी युवावस्था का आगमन हुआ है, तो इसे भोगने तथा कुछ कर दिखाने का अवसर मिला है। इसलिए हाथ-पर-हाथ रखकर बैठने के बजाय कुछ कर्म-सौन्दर्य बढ़ाने का मौका मिला है। यह जीवन कुछ नया करने और आगे बढ़ने के लिए है। इसमें निराशा न रखकर आशा और उत्साह रखना जरूरी है। इस प्रकार प्रस्तुत कविता का मूल भाव - जीवन के प्रति आशावादी बनने, कर्मों को अच्छे करने में प्रवृत्त होने तथा प्रखर जिजीविषा रखने से युक्त है।

Tuesday, November 28, 2023

मैत्र दिवाळी अंक


        संपादक शोभा बोल्ली यांच्या #लोकमंगल_मैत्र दिवाळी अंकात एक कथा प्रकाशित झाली आहे. 'वामन मोरेचं नेमकं काय झालं? ही एक दीर्घकथा आहे.कथेचे लेखक सीताराम सावंत आहेत.हे नाव मला तरी नवीन आहे.
        ही कथा तीन अंगाने लिहिली आहे.वामन मोरे आत्महत्या करतो.आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात अनेक तर्क वितर्क केले जातात.खरे कारण माहित असूनही अनेक काल्पनिक कारणावर खलबते केली जातात.आज गॉसिप करणे हाही करमणुकीचा एक भाग आहे. समाज अशा मृत व्यक्तीच्या मरणात सुध्दा आनंद घेताना दिसतो.सुशांत राजपूतचे उदाहरण आपल्या समोर आहेच.उगीच नको ती कल्पना करायची.कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचे व आनंद घ्यायचा.ही एक विकृती आहे आणि आज ही खूप मोठ्या प्रमाणात बळावली आहे.यात दुबळ्या व्यक्तीचा बळी दिला जातो.त्यातही स्त्रीला जबाबदार धरण्याची प्रवृत्ती ज्यादा दिसून येते.आजचा समाज असंवेदनशील झाला आहे का? मुख्य प्रसार माध्यमे ही चर्चा सतत चघळत राहतात. हे नेहमीचे झाले आहे.
        वामन मोरे आत्महत्या करतो.लेखक आत्महत्ये मागील कारणांची शोधाशोध करतो.तो तीन अंगांनी ही कथा लिहितो.थोडक्यात तीन कथा लिहितो व मनोरंजन करतो.
पहिले कारण
        बायको आणि आई यांच्यातील भांडणाला कंटाळून,बायकोच्या आक्रस्ताळी स्वभावाला आवर घालता न आल्याने हतबल झालेला वामन, आजारी आईची सेवा न करता आल्यामुळे हीन भावनेने भरलेला.कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने शेवटचा निर्णय म्हणून आत्महत्या केलेला.
दुसरे कारण
       सुंदर बायकोवर खूप प्रेम करणारा वामन,तिच्यावर भाबडा विश्वास असलेला,परंतु तिच्या बाहेरख्याली स्वभावामुळे दुःखी झालेला,सामाजिक प्रतिष्ठा वाचावी म्हणून काळजी करणारा.थोडक्यात बायकोच्या लफड्याला वैतागून आत्महत्या करणारा.
तिसरे कारण
    ऑफिसमधील एका विधवा,सेक्सी बाईच्या नादी लागून ब्लकमेकिंगला बळी पडलेला,आपली प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीने आत्महत्या केलेला.
        लेखकाने आत्महत्येची तीन कारणे शोधली आहेत.या तिन्ही कारणात आत्महत्या केलेल्या मोरेला दोषी न ठरवता या तिन्ही कथेत बाईला जबाबदार धरले आहे.म्हणजे आत्महत्येस कोणतीतरी स्त्री जबाबदार आहे.ही एक पुरुष प्रधान विचारधारा आहे.पुरुष अशा गोष्टीला जबाबदार नसतो.ठपका ठेवतांना सॉफ्ट टार्गेट ठरविले जाते.आणि स्त्री हे सॉफ्ट टार्गेट दिसते.
        लेखक समाजमन ओळखून कथा लिहितो.मोरे कुठेच कसा चुकत नाही.प्रत्येक वेळेला तो चांगला आहे पण त्याला भेटलेली बाई वाईट आहे ही भावना सार्वजनिक का आहे.कथा मोठी रंजक आणि जिज्ञासा वाढविणारी आहे.कारण आपण सुधा अशा कथेत रस घेणारे वाचक असतो.आपल्याला ही असे विषय चगळण्याची सवय असते.रहस्य आणि उत्कंठा कथेत जपली आहे.दीर्घ कथा असूनही कंटाळवाणी होत नाही.भाषा शैलीत वेग जपला आहे.
        या अंकातील लेख,संवाद आणि अनुवाद हे सदर खूप वाचनीय आहेत.
संवाद सदरातील रामदास भटकळ आणि कौतुकराव ठाले पाटील यांची मुलाखत मनोरंजन आणि ज्ञानवर्धक आहे.सुभाष देशमुख यांची मुलाखत सामाजिक बांधिलकी दर्शविणारी आहे.
लेख सदरातील सारे लेख नावीन्यपूर्ण माहिती देतात. तलत मेहमूद यांच्या जीवनावरील लेख वाचून त्यांचा अभिनय आणि गायकीचा संघर्ष यांची माहिती मिळते.सुलभा पिशवीवर यांचा लेख कुमार गंधर्व यांच्या गायकीचा परिचय करून देणारा आहे.
अनुवादित कथा छान आहेत.
    कविता भाग एक व दोन,दीर्घकथा,कथा हे भाग ही उत्तम झाले आहेत.एकंदरीत अंक सुंदर झाला आहे.अभिनंदन.....!!!!

Monday, November 27, 2023

युवा महोत्सव 2023

 युवा महोत्सव 2023 

        युवा महोत्सवात फक्त पाच ते सात महाविद्यालये चांगल्या तयारीने उतरतात मग बाकीच्या महाविद्यालयाला काय अडचण आहे यांचा विचार होणे आवश्यक आहे. या वर्षी चांगल्या तयारीने आलेली महाविद्यालये होती-
    1.दयानंद कला व शास्त्र महाविद्याल,सोलापूर
    2.शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज
    3.संगमेश्वर कॉलेज,सोलापूर
    4.शिवाजी महाविद्यालय,बार्शी
    5.कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूर
    6.वालचंद इंजिनियरिंग कॉलेज, सोलापूर
    7.सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज सोलापूर
        पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठ व काही कॉलेज सहभागी व्हायचे म्हणून सहभागी होतात. तर काही कॉलेज एक दोन चांगले कला प्रकार घेऊन येतात. म्हणजे फक्त लोकनृत्य छान करायचे बाकी नाही. किंवा एकांकिका फक्त सादर करायची. असे का होते यांची अनेक कारणे असू शकतात.
        सगळे कलाप्रकार सादर करणे खूप अवघड आहे. एकूण कला प्रकारांची संख्या 39 झाली आहे. त्यासाठी लागणारे बजेट खूप मोठे झाले आहे. एवढी मुलांची फी जमा झालेली नसते त्यामुळे हा खर्च कसा करायचं असा प्रश्न कॉलेजला पडलेला आहे. जमा फी मधून विद्यापीठाला 60% रक्कम द्यावी लागते.
        कलाकारांची संख्या मोठी आहे पण चांगले कलाकार खूप कमी आहेत. ग्रामीण महाविद्यालयांना कलाकार मिळत नाहीत मग युवा महोत्सवात भाग घेतला जात नाही.
         एकेकाळी वालचंद शास्त्र व कला महाविद्यालयाचा युवा महोत्सवात मोठा दबदबा असायचा. जनरल चँपियन मध्ये ते हमखास असायचे परंतु या वर्षी त्यांनी सोलो इवेंट मध्येच भाग घेतला होता. महोत्सवात सहभागी महाविद्यालयाची संख्या वाढायच्या ऐवजी कमी होते आहे ही अत्यंत दुखद आहे. वालचंद कॉलेजचा नाट्य विभाग खूप तगडा होता.
        जुनोनीचे मानदेश महाविद्यालय, जेउरचे भारत महाविद्यालय, टेंभुर्णीचे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय यांनी सुद्धा अंग काढून घेतले आहे. ही महाविद्यालये नाट्य कला प्रकारात खूप सुंदर काम करीत होती. मानदेश महाविद्यालयाची एकांकिका-लाली, (शिवाजी सरगर) विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयची एकांकिका-कफन खूप भारी सादरीकरण केले होते व बक्षीस सुद्धा मिळविलेल. त्या एकांकिकेतील मुले नक्कीच भविष्यात चांगले कलाकार होतील अशी आशा करायला हरकत नाही. नागराज मंजुळेच्या मुलाखती ऐकतांना याच भान येत कि असेच ग्रामीण भागातील कलाकारांना योग्य प्रोत्साहन मिळाले तर त्यांना उज्ज्वल भविष्य नक्की आहे.
        या वर्षी संगमेश्वर कॉलेज कडून जैद शेख ने उत्तम कामगिरी केली. एकूण चार बक्षिसे त्याने एकट्याने पटकावली. खूप गुणी आणि संवेदनशील कलाकार आहे. त्याने नुकताच प्रदर्शित झालेला शामची आई या मराठी फिल्म मध्ये काम केले आहे. तो व्यावसायिक रंगभूमि वर काम करतो. संगीत करतो. अत्यंत नम्र व प्रतिभावान कलाकार आहे हा.

       क्रमश:
        

Sunday, November 12, 2023

युवा महोत्सव 2023

युवा महोत्सव 2023

        या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19 वा 'युवा महोत्सव 2023' दिनांक 10 ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीत स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आयोजित केला होता. या महाविद्यालयाचे संस्थापक मा.रोंगे सर व त्यांचा स्टाफ अत्यंत तत्पर व नम्र असल्याने सगळे नियोजन अत्यंत नेटके व छान झाले होते. कसलीच तक्रार नाही. राहण्याची, जेवणाची,वाहतूक व्यवस्था इत्यादि सोय उत्तम होती. स्टेज व्यवस्था खूप छान झाली होती. या वर्षी मला विद्यापीठाच्या कॅमेटीत काम करण्याचा योग आला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक,डॉ.केदारनाथ काळवणे यांचा निर्णय. मला लोककला मंच दिला होता. मंच व्यवस्था, तेथील स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक यांची सेवा मनाला प्रसन्न करणारी होती. 
        पहिल्या दिवसांपासून सगळे कलाप्रकार सुरळीत चालू होते. कसलीही गडबड नाही. सगळे आपापल्या कामात. मुले आपापल्या कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात व्यस्त. कसलेही भांडण,तंटा,तक्रार नाही. विद्यापीठाचे कॅमेटी मेंबर आपापल्या जागी आपली ड्यूटी बजावीत होते. तसे तर विद्यापीठाचे सगळेच युवा महोत्सव विनातक्रार पार पडतात तरीही या वर्षी अत्यंत शांततेत महोत्सव चालू होता. 
        या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते लोककला प्रकार. लावणी, पोवाडा, जलसा, भजन, भारुड, कव्वाली, पाश्चात्य गायन. एकापेक्षा एक भारी संगीत कलाप्रकार. महोत्सव, महोत्सव वाटावा असे लोककला प्रकार सादर झाले. या कला प्रकाराचा समावेश करण्याचा निर्णय उशिराल्याने यांची तयारी करायला वेळ मिळाला नाही. खूप कमी एंट्री होत्या. पुढील वर्षी भरपूर येतील. सादर झालेल्या लोककला प्रकारात शिवाजी कॉलेज, बार्शी., शंकरराव मोहिते कॉलेज, अकलूज., दयानंद कॉलेज, सोलापूर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर व वसुंधरा कॉलेज, सोलापूर यांची तयारी चांगली झाली होती. या कला प्रकारात शिवाजी कॉलेजने बाजी मारली. 
           सिंहगड कॉलेजच्या मुलींनी लावणी जबरदस्त सादर केली आणि प्रथम क्रमांक मिळविला. सगळे व्यावसायिक लोक. वादक, गायक, कोरियोग्राफर. खर्च भरपूर केला होता. अगदी प्रत्येक मुलीच्या मापाच्या साड्या शिवून घेतल्या होत्या असे समजले. नृत्य पाहायला मजा आली. सुदर्शन माने व त्यांच्या टीमचे अभिनंदन करायला हवे. 
https://youtu.be/VG1VDr8WiME?feature=shared 
        संगीत विभागात समूह गायन मध्ये संगमेश्वर कॉलेज ने सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळविला. पाश्चात्य गायन या वर्षी समावेश झालेला कला प्रकार त्यातही संगमेश्वर ने बाजी मारली व द्वितीय क्रमांक मिळीविला. वैभव केंगार यांना नेमक काय करायला हव हे सापडले आहे. 
https://youtu.be/nxkxsLhEDCM?si=Voepel_4Ya06mpd5
        नाट्य कला प्रकारात शंकरराव मोहिते महाविद्यालयाने चांगलीच बाजी मारली. उखळी एकांकिका व अभिनय प्रथम क्रमांक मिळविला. किरण लोंढे व सागर देवकुळे यांची एकांकिका वांझ, कर्मवीर भाऊराव कॉलेजची म्हातारा पाऊस, संगमेश्वर कॉलेजची Silent Scream एकांकिका जोरात होत्या. वांझ आणि Silent Scream एकांकिका बक्षीस मिळवू शकल्या नाहीत यावर विश्वास बसत नाही. संगमेश्वरच्या जैद शेख ला अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळाले.बऱ्याच एकांकिका मी पहिल्या नाहीत त्यामुळे मी त्यावर लिहू शकत नाही. 
            नृत्य विभागाची ट्रॉफी संगमेश्वर कॉलेज ने पटकावली. लोकनृत्य प्रथम व शास्त्रीय नृत्य प्रथम. लोकनृत्यात दयानंद महाविद्यालय व शंकरराव महाविद्यालय, बुर्ला महिला कॉलेज यांनी सुंदर नृत्य प्रकार सादर केला. संगमेश्वर च्या मुलींनी जबरदस्त नृत्य केले. लय,ताल,नजाकत,चेहऱ्याचे हावभाव एकापेक्षा एक भारी होते. विशेष म्हणजे बॅलन्स सांभाळून नृत्य करणे. अफलातून नृत्य होते. नृत्य संपल्यावर चार मुली बेशुद्ध पडल्या होत्या. 
        शास्त्रीय नृत्य मध्ये शरयू देशमुख ने प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या वर्षी उर्मी कुलकर्णीने प्रथम क्रमांक मिळविला होता. शास्त्रीय नृत्यात संगमेश्वर हमेशा प्रथम असते. ममता बोल्ली, नंदिता देशपांडे, श्रद्धा कुलकर्णी, उर्मी कुलकर्णी आणि शरयू देशमुख एक परंपरा झाली आहे. (लिंक मध्ये नृत्य पाहू शकता.)
https://youtu.be/gjoN52WlQ3o?si=NDM3RakwX97USw4I

क्रमशः 
  


 
        

Wednesday, September 27, 2023

सामान्य ज्ञान स्पर्धा

आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी संगमेश्वर कॉलेज मध्ये सांस्कृतिक विभाग तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत 131 स्पर्धक सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दादासाहेब खांडेकर यांनी केले.स्पर्धेच्या उदघाटन समारंभास मा.प्र.प्राचार्य डॉ. राजेन्द्र देसाई उपस्थित होते. उदघाटनपर भाषणात त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धा निकोप होण्यासाठी शिस्त आणि प्रमाणिक गुणांचे महत्व सांगितले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भानप मॅडम,बुवा सर,मस्के सर व सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Tuesday, September 5, 2023

संगमेश्वरचे भोरगिरी ते भिमाशंकर यशस्वी ट्रेकिंग



 #संगमेश्वरचे भोरगिरी ते भिमाशंकर यशस्वी ट्रेकिंग

संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर मधील संगमेश्वर ट्रेकिंग क्लब च्या वतीने भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेकिंग चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम सर्व ट्रेकर्सनी २००० फुट उंच असलेला भोरगिरी किल्ला सर केला. त्यानंतर भोरगिरी ते भिमाशंकर हा प्रवास जंगलवाटेने करण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या ठिकाणी घनदाट असलेले भीमाशंकर अभयारण्य, गुप्त भीमाशंकर, छोटे छोटे धबधबे, कोकण कडा, सीतारामबाबा आश्रम, नागफणी व सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेली भीमा नदीचा उगम सर्वांनी पाहिला. प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे. या उद्देशाने आपल्या कॉलेजमध्ये 'संगमेश्वर ट्रेकिंग क्लबची' स्थापना सन 2020 मध्ये करण्यात आली आहे. क्लबने आतापर्यंत वासोटा, रतनगड, तिकोना, विसापूर, लोहगड, भाजे कार्ला लेणी, एकवीरा देवी आदी ठिकाणी व किल्ल्यांवर यशस्वी रित्या ट्रेकिंग केलेली आहेत. यावर्षी प्रथमच पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. कल्बचे समन्वयक डॉ. शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली प्रा. अर्जून धोत्रे, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. आण्णासाहेब साखरे, डॉ. बजरंग मेटील, डॉ. महेंद्र कावळे , प्रा. शिरीष जाधव, डॉ. रेषमा जावळे, प्रा. सोनाली गिरी, प्रा. नागेश खराडे, श्री. राहूल कराडे, मोहन काळे, संतोष फुलारी, धनंजय बच्चाव, किसन धनगर यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक उत्साहात पूर्ण केला. यासाठी काॅलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी मार्गदर्शन केले.




Sunday, August 20, 2023

कविता की जरूरत


 
कुँवर नारायण

    नई कविता आन्दोलन के सशक्त हस्ताक्षर कुँवर नारायण अज्ञेय द्वारा संपादित तीसरा सप्तक के प्रमुख कवियों में रहे हैं । 2009 में उन्हें वर्ष 2005 के लिए भारत के साहित्य जगत के सर्वोच्च सम्मान ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया । कुँवर नारायण को अपनी रचनाशीलता में इतिहास और मिथक के जरिये वर्तमान को देखने के लिए जाना जाता है । उनका रचना संसार इतना व्यापक एवं जटिल है कि उसको कोई एक नाम देना सम्भव नहीं । इन्होंने कविता के संबंध में अनेक वैज्ञानिक दृष्टिकोण अभिव्यक्त किए हैं। आज का समय कविता के वजूद को लेकर आशंकित है । शक है की यांत्रिकता के दबाव से कविता का अस्तित्व नहीं रहेगा । ऐसे में यह कविता की अपार संभावनाओं को टटोलने का अवसर देती है । कविता के महत्व पर प्रकाश डालते हुए आचार्य रामचन्द्र शुक्ल ने भी कहा है - "कविता की प्रेरणा से कार्य में प्रवृत्ति बढ़ जाती है ।" कविता सिर्फ मनोरंजन का साधन नहीं है । कविता के माध्यम से प्राप्त होनेवाला सुख किसी भी भौतिक सुख से अलग और बेहतर होता है । 
    कवि कविता के संबंध में लिखते हैं कि मानवमात्र के लिए कविता की बड़ी जरूरत है । कविता हमें बहुत कुछ दे सकती है । अगर हमने कविता को अपने जीवन में जगह दी तो वह हमारे लिए बहुत कुछ हो सकती है । जिसप्रकार बिना फल का पेड़ किसी काम का नहीं होता । फलों को जगह देने के कारण पेड़ का महत्व बढ़ जाता है उसी तरह आकाश में चाँदनी छिटकी हो तो आकाश सुंदर दिखाई देता है ।  रात चाँदनी को जगह देती है वह सुंदर हो उठती है । हमें भी अपने जीवन में कविता को जगह देनी है । हम अपने हृदय के किसी कोने में कविता के लिए जगह रख सकते हैं । कविता के लिए मानवतावादी सोच जरूरी है । प्रेम में कविता न हो तो कैसे होगा ? लेकिन वह प्रेम नहीं हो सकता है । कोई कविता के बिना भी जी सकता है । कवि के अनुसार यह असंभव है । कवि कविता रहित प्रेम की कल्पना नहीं करता । 
        

 कविता की जरूरत

    बहुत कुछ दे सकती है कविता
क्योंकि बहुत कुछ हो सकती है कविता
जिन्दगी में
अगर हम जगह दें उसे
जैसे फलों को जगह देते हैं पेड़
जैसे तारों को जगह देती है रात
हम बचाए रख सकते हैं उसके लिए
अपने अन्दर कहीं
ऐसा एक कोना
जहाँ जमीन और आसमान
जहाँ आदमी और भगवान के बीच दूरी
कम से कम हो।
वैसे कोई चाहे तो जी सकता है
एक नितान्त कविता-रहित जिन्दगी
कर सकता है
कविता-रहित प्रेम !

स्रोत :
https://www.youtube.com/watch?v=Txp-BGMQryI