Wednesday, September 27, 2023

सामान्य ज्ञान स्पर्धा

आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी संगमेश्वर कॉलेज मध्ये सांस्कृतिक विभाग तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत 131 स्पर्धक सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दादासाहेब खांडेकर यांनी केले.स्पर्धेच्या उदघाटन समारंभास मा.प्र.प्राचार्य डॉ. राजेन्द्र देसाई उपस्थित होते. उदघाटनपर भाषणात त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धा निकोप होण्यासाठी शिस्त आणि प्रमाणिक गुणांचे महत्व सांगितले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भानप मॅडम,बुवा सर,मस्के सर व सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

4 Comments:

At November 12, 2023 at 11:05 AM , Blogger Rao said...

👍

 
At November 12, 2023 at 11:05 AM , Blogger Rao said...

👍

 
At November 12, 2023 at 11:06 AM , Blogger Rao said...

nice blog

 
At November 12, 2023 at 11:06 AM , Blogger Rao said...

nice blog

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home